संजयनगर परिसरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 31/05/2025 3:56 PM

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 वी जयंती निमित्त आज भारतीय जनता पार्टी संजयनगर, मध्ये कार्यसम्राट मा.आमदार सुधीर दादा गाडगीळ आणि माजी आमदार दिनकर तात्या पाटील, भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र,स्वाती ताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व सुजीतकुमार काटे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उस्ताहात जयंती साजरी करण्यात आली.यावेळी परिसरातील विविध मंडळांमध्ये ही उपस्थिती दर्शविण्यात आली.

Share

Other News

ताज्या बातम्या