राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी सांगली जिल्हा कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज ,महिला शहरजिल्हाध्यक्षा संगिता हारगे ,जिल्हा उपाध्यक्ष टी.व्ही पाटील ,सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे , अभिजित हारगे,उत्तम कांबळे, तानाजी गडदे,डॉ शुभम जाधव,महालिंग हेगडे, संदीप व्हनमाने ,वैशाली धुमाळ ,अनिता पांगम,संगिता जाधव,छाया पांढरे ,शितल खाडे, प्रकाश सूर्यवंशी ,अक्षय अलकुंटे, फिरोज मुल्ला ,इमॅन्युअल मद्रासी ,कुमार वायदंडे,नंदकुमार घाटगे, आदर्श कांबळे, प्रशांत सुर्यवंशी ,शरद वडर आदी उपस्थित होते