काल पसायदान शाळा कर्नाळ रोड येथील 15 ते 16 घरातील जुने मीटर काढून नवीन न विचारता स्मार्ट मीटर बसवले होते.
स्थानिक नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधला आम्ही कोणते मीटर बसवायचं हा ग्राहकाचा अधिकार आहे असे ठणकावून सांगितले स्थानिक महिला व नागरिकांनी जोरात विरोध केला त्यानंतर बसवलेले स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसवले.
अशाच पद्धतीने नागरिकांनी सगळ्या ठिकाणी विरोध करावा काही अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
सतीश साखळकर उमेश देशमुख महेश खराडे शंभू राज काटकर रुपेश मोकाशी मयूर बांगर अवधूत गवळी
सर्व पक्षीय कृती समिती सांगली जिल्हा