राष्ट्रवादी काँग्रेसच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्टवादी श प पक्ष कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/06/2025 2:37 PM

आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या २६व्या
वर्धापन दिनानिम्मित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय सांगली ( RIT ) याठिकाणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंतरावजी पाटील साहेब यांच्या आदेशाने
सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या सूचनेनुसार सकाळी ठीक १० वाजता प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी सांगली शहराध्यक्षा मा.अनिताताई पांगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
    
यावेळी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील  आजी- माजी नगरसेवक, व सर्व फ्रंटल सेलचे प्रमुख पदाधिकारी,महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना २६ व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा...

Share

Other News

ताज्या बातम्या