📍 प्रभाग १५ – रमा माता नगर, सांगली
महापालिकेने तक्रारीनंतर कचरा उचलला, पण समस्या सुटली नाही!
❓ प्रश्न कायम – उद्या पुन्हा कचरा टाकला तर?
🛑 फक्त सफाई नव्हे, कायमस्वरूपी उपाय हवेत:
✅ CCTV बसवा
✅ दोषींवर दंड
✅ जनजागृती मोहीम
✅ कचराकुंडी लावा
👧🏻 शाळेजवळ स्वच्छता राखणे ही जबाबदारी आहे!
#स्वच्छसांगली #प्रभाग15 #महापालिका_उत्तर_द्या #जनतेचासवाल,मनोज भिसे अध्यक्ष :-लोकहित मंच सांगली