राज्य सरकारचा शक्तीपीठ बाबतचा पुरुषार्थ : शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समिती

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 25/06/2025 5:22 PM

राज्य सरकारला संतोष देशमुख यांच्या खुनातील एक मारेकरी अजून पर्यंत सापडत नाही 
काश्मीर मधील पर्यटकांच्यावर हल्ला करणारे अतिरिकी सापडत नाहीत 
मात्र शक्तिपीठ महामार्गात कवडीमोल दराने जमिनी जाणार आहेत म्हणून मोजणीला विरोध करणारे शेतकऱ्यांच्या वर कारवाई करताना त्यांना अटक करताना राज्य सरकारचे व पोलिसांचे हात का थांबत नाहीत...
राज्य सरकारांच्या व पोलिसांच्या खरोखर धमक असेल तर संतोष देशमुख यांच्यातील एक फरारी आरोपी व काश्मीरमध्ये पर्यटकांना मारून गेलेले अतिरेकी यांना पकडून तुमचा खरा पुरुषार्थ दाखवा 
दुर्बलांच्यावर अत्याचार करून मर्दानगी दाखवणाऱ्यांना जनता योग्य वेळी जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही...
यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असणार आहे

शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समिती सांगली जिल्हा 
PMO India 
Narendra Modi 
CMOMaharashtra 
Devendra Fadnavis 
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे 
Ajit Pawar 
Sangli Police 
Sangli Police 
जिल्हाधिकारी कार्यालय सांगली महाराजस्व अभियान 
जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली. / Collector Office, Sangli. 
जिल्हा माहिती कार्यालय, सांगली / District Information Office, Sangli

Share

Other News

ताज्या बातम्या