जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 03/01/2026 8:43 PM

नांदेड :- जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज शनिवार दिनांक 03 रोजी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, डीडीएमओ किशोर कुऱ्हे, कुणाल  जगताप, रावसाहेब पोहरे,श्रीमती व्ही. आर. एकलारे, अर्चना कर्णेवाड, गजानंद ऐनवाड,शेषराव पाटील, भास्कर गुंगे, बाळासाहेब भराडे, आदींसह अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या