भावपूर्ण श्रद्धांजली 💐
आपणांस कळविण्यात अत्यंत दुःख होते की, मा.खा. स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या सुविद्य पत्नी आणि पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांच्या मातोश्री - श्रीमती प्रमिलादेवी गुलाबराव पाटील यांचे वृद्धापकाळाने आज वयाच्या 94 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.
अंत्यविधी:
गुरुवार, दि. 15 जानेवारी 2026 वेळ : सायं. 7 वाजता.
स्थळ : अमरधाम स्मशानभूमी, सांगली
अंत्यदर्शन:
सायंकाळी 5 ते 7 वसंत कॉलनी, सांगली येथील निवासस्थानी.