सांगलीचे प्रसिद्ध कार्टूनिष्ट रोहित कबाडे यांची राज्य कार्टूनिष्ट कम्बाईन ट्रस्ट च्या राज्य संपर्कपदी निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 13/02/2026 10:20 AM


 सांगलीचे प्रसिद्ध कार्टूनिष्ठ रोहित कबाडे यांची महाराष्ट्र राज्य कार्टूनिस्ट कम्बाईन ट्रस्ट च्या राज्य संपर्क पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या राज्यव्यापी संघटनेचे पद आपल्या सांगलीला मिळाल्याबद्दल संघटनेचे हार्दिक आभार...

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या