साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले तुषार दोषी यांची आता सांगलीचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळणारे संदीप घुगे यांची बदली पोलीस उपआयुक्त, सुरक्षा (राज्य गुप्तवार्ता विभाग), मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
त्यांच्यापुढे सांगलीतील वाढत्या गुन्हेगारी चे मोठे आव्हान असणार आहे.