अहिल्यानगर, : शहरातील नगर-मनमाड महामार्गावरील पत्रकार चौक ते डीएसपी चौक येथे एलईडी पथदिव्यांचे लोकार्पण जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.शहर विकासातुन नागरिकांना सुविधा देण्यावर भर दिला जात असल्याचे ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, उप महापौर ऍड. धनंजय जाधव, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह अन्य पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#लोकार्पण #Inauguration #एलईडीपथदिवे #LEDStreetLights #अहिल्यानगर #AhalyaNagar #राधाकृष्णविखेपाटील #VikhePatil #शहरविकास