ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

ग्रामपंचायत जांभळी येथे आमचं गाव आमचा विकास उपक्रम


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 10/17/2020 5:28:29 PM


कोरची - आशिष अग्रवाल

              16 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता ग्रामपंचायत जांभळी येथील सभागृहात आमचा गाव आमचा विकास उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत जांभळी येथील सरपंच मोहनलाल कुमरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली या सभेत 15 वा वित्त आयोग, पेसा, नरेगा व इतर योजना अंतर्गत पंचवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखडा गावात शिवार फेरी काढून करण्यात आला. सदर उपक्रमात पंचायत समिती कोरची येथील गट विकास अधिकारी डी.एम. देवरे, विस्तार अधिकारी आर. एम. फ़ाये, डॉ. ढाकणे पशुवैद्यकीय अधिकारी, मोहन कुमरे सरपंच, मिनाबाई ठलाल उपसरपंच, वाय.एम.लाडे सचिव ग्रा.पं.जांभळी, पटले सचिव ग्रा. पं. कोचीनारा, आखाडे सचिव ग्रा. पं. दवंडी, पत्रे सचिव ग्रा. पं. नवरगाव, डी.एम. दूधे सचिव ग्रा.पं. बेळगाव, दिहारे सचिव ग्रा.पं. सौ. मुख्याध्यापिका जांभळी, ठलाल मुख्याध्यापक सोनपुर, टिकले मुख्याध्यापक भुर्यालदंड तसेच सर्व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व उंदीरवाडे केंद्रचालक रोजगार सेवक व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.

Share

Other News