तेजराव मोरे यांचे निधन

  • स्वप्नील शिंदे (Padali shinde)
  • Upadted: 19/04/2021 6:42 PM

पाडळी शिंदे(प्रतिनिधी):-येथिल प्रतिष्ठित नागरिक तेजराव गणेशराव मोरे यांचे वयाच्या ५८व्या वर्षी १८एप्रिल रोज रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा तीन मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे .
त्यांचे रक्षा विसर्जन निधन२०एप्रिल रोजी होणार आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या