ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राज साहेब ठाकरे यांच्या ५३वां वाढदिवसाचं निमित्त साधून चंद्रपूर मनसे तर्फे तीन चाकी सायकल,सिलाई मशीन वाटप*


  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 6/14/2021 4:11:26 PM

चन्द्रपुर : 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राज साहेब ठाकरे यांच्या ५३वां वाढदिवसाचं निमित्त साधून चंद्रपूर मनसे तर्फे एका विकलांग मुलाला तीन चाकी सायकल,त्याचं समोरचा शिक्षणाचा खर्च तसेच त्याला सरकार मार्फत मिळणारे अनुदान मिळवून देने याची पूर्ण जिम्मेदारी तसेच कोरोना काळात बेरोजगार झालेल्या महिलांना सिलाई मशीन देऊन परिवारात हातभार लावण्यात सक्षम बनवण्याचा एक छोटा सा प्रयत्न करण्यात आले,तसेच साहेबांचा ५३ वां वाढदिवस अपंग पियुषच्या हाताने केक कापून साजरा करण्यात आला,या कार्यात वाहतूक जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता,शहर उपाध्यक्ष महेश वासलवार,वाहतूक जिल्हा उपाध्यक्ष बळीराम शिंदे,शहर अध्यक्ष असलम खान,शहर उपाध्यक्ष जफर बेग,महिला जिल्हाउपाध्यक्षा माया ताई मेश्राम,शहर अध्यक्षा प्रतिमा ठाकुर,मनीषा तोकलवार व अन्य आदींची प्रमुख उपस्तिथी लाभली.

Share

Other News