परंडा प्रतिनिधी विजय मेहेर किरण शहा यांच्या प्रयत्नाला यश इस्लामपूर ते आवाटी बस गाडी सुरु करण्यात आली

  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 30/06/2022 1:01 PM

दि ३०जुन परंडा प्रतिनिधी विजय मेहेर*किरण शहा यांच्या प्रयत्नाला यश*
*इस्लामपूर ते आवाटी बस गाडी सुरु  करण्यात आली
*इस्लामपुर आगाराची बस* *इस्लामपुर ते आवाटी* *या बसगाडी ला* *कायम स्वरूपी मान्यता* *मिळाली*
हि बस सुरु करणे साठी परंडा जैन मंदीर ट्रस्टी व प्रवाशी संघटणे अध्यक्ष किरण शहा   यांनी प्रयत्न केले व कायमी बस सुरु करणे साठी परिवहन मंत्री श्री अनील परब साहेब यांनी . या बस सेवेस मान्यता दिली त्या बद्दल इस्लामपुर आगारा तर्फे श्री किरण शहा यांचा सत्कार अँडव्हकेट श्री नुरुदीन चौधरी यांच्या हस्ते केला या वेळेस मार्ग तपासणी पथक श्री वाय डी पाटील व श्री नंदू वडतले चालक वाय झेड पोटेकर 
इस्लामपुर आगार चे चालक हरुण पटेल वाहक संतोष आर विदेकर परंडा बस स्टॅड चे कंट्रोलदर  जुलफीकार जिनेरी वाहक कासीम मुलाणी व प्रवासी विटकर हजर होते

Share

Other News

ताज्या बातम्या