मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसा निमित्त वतीने "तर्पण" फाउंडेशनला पाच लाखाचा धनादेश मुंबई मंत्रालयात येथे देण्यात आला

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 18/06/2026 11:50 AM

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसा निमित्त  वतीने "तर्पण" फाउंडेशनला पाच लाखाचा धनादेश मुंबई मंत्रालयात येथे देण्यात आला 

 
 काही दिवसांपूर्वी आपत्ती व्यवस्थापन व कुंभ मंत्री संकट मोचन गिरीश भाऊ महाजन यांचा  वाढदिवस झाला, या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील विविध संस्थांनी, कार्यकर्त्यांनी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले. आणि गिरीश भाऊ महाजन यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की कोणी वाढदिवसाच्या करू नका समाजातील विविध घटकांना मदत होईल असे उपक्रम राबवा. याचाच एक भाग म्हणून  काल मुंबई येथे महाराष्ट्रभर अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या " तर्पण " फाउंडेशन साठी अमित जाधव,स्वप्नील खैरनार पंकज शेलार खैरनार व सहकार्यांच्या वतीने ५,००,०००/(पाच लक्ष ) रुपयांचा धनादेश नाशिकच्या महापौर सौ हिमगौरी आडके यांच्या उपस्थित तर्पण फाउंडेशन  चे संचालक अजित चव्हाण यांच्या स्वाधीन करण्यात आला.याप्रसंगी प्रतीक राजपूत,निलेश शिंदे आदी.. उपस्थित होते सर्व पदाधिकाऱ्यांचे गिरीश भाऊ यांनी आभार मानले आभार व्यक्त केले.

Share

Other News

ताज्या बातम्या