सांगलीत पक्ष कार्यालयात भाजपाचा " जल्लोष "...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/07/2022 8:33 AM

  महाराष्ट्र राज्याच्या #मुख्यमंत्री पदी मा. ना. #एकनाथजी_शिंदे व #उपमुख्यमंत्री पदी मा.ना. #देवेंद्रजी_फडवणीस यांनी राजभवन येथे शपथ घेतल्यानंतर माझ्या जनसंपर्क कार्यालय समोर फटाके वाजवून व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला यावेळी भाजपा पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या