"सन्मान गुढीचा , मराठमोळ्या संस्कृतीचा", सांगली राष्ट्रवादीच्या वतीने उपक्रम साजरा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/03/2023 12:40 PM


    आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री आ. जयंत पाटील साहेब  यांच्या संकल्पनेतुन "सन्मान गुढीचा ,मराठमोळ्या संस्कृतीचा" हा उपक्रम संपूर्ण राज्यामध्ये आज घेण्यात आला.
          त्याच अनुषंगाने आज  सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने आज राष्ट्रवादी सांगली जिल्हा कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा संजयजी बजाज साहेब  यांच्या हस्ते विजयाचा संदेश देणारी व स्नेह व मांगल्याचे प्रतीक असलेली गुढी उभारू गुढी उभारून " सन्मान गुढीचा ,मराठमोळ्या संस्कृतीचा उपक्रम साजरा करण्यात आला.
      
        यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज ,सांगली शहर अध्यक्ष मा सागर घोडके ,कुपवाड अध्यक्ष तानाजी गडदे , उत्तम कांबळे , वंदना चंदनशिवे ,धनंजय पाटील ,समीर कुपवाडे ,महालिंग हेगडे ,संगीता जाधव , अमृता चोपडे ,सुरेखा सातपुते ,किशोर हत्तीकर ,निलेश शहा ,अर्जुन कांबळे ,समाधान मोहिते ,दत्ता पाटील ,विजय जाधव ,युवराज नाईकवाडे ,सुभाष तोडकर ,संतोष शिंदे, रुपेंद्र जावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या