भगूर, स्वा, विनायक दामोदर सावरकर जयंती सोहळा 2025 या समितीची बैठक आज रविवार दिनांक 11/5/25रोजी सेवानिवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. रमेश पवार यांच्या अध्यक्ष ते खाली श्रीराम मंदीर टेकडी भगूर येथे संपन्न झाली. त्यात 28मे. 2025 रोजी होणाऱ्या भगूर पुत्र क्रांती सूर्य विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती उत्सव सोहळ्याची पार्शवभूमी सांगताना रमेश पवार साहेब यांनी काही लोकांनी वेगळी स्वतःच्या अस्तित्वासाठी वेगळी समिती स्थापन केली, ती आम्हाला मान्य नाही, सर्वाना विश्वासात घेऊन कार्य कार्य करण्यासाठी मी खालील प्रमाणे समिती घोषित करतो ती अधिकृत आहे. अध्यक्ष, जेष्ठ नगरसेवक दीपक बलकवडे, कार्याध्यक्ष वसंत आण्णा पाटील, सरचिटणीस प्रशांत कापसे, खजिनदार राजेंद्र बागडे, समिती नियोजन प्रमुख अनिल पवार, विश्वस्त, शामराव शिंदे, पोलीस उपायुक्त नवी मुंबई, शेखर बागडे, पोलीस उपायुक्त ठाणे,द्यानेश्वर गणोरे, पोलीस उपायुक्त, उत्तमराव जाधव, प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार, अमोल वालझाडे, लाचलुचपत विभाग पोलीस निरीक्षक नाशिक, हेमंत हेंबाडे Rto, नाशिक, उत्तमराव शिंदे उद्योजक, गजानन कातकाडे अवर सचिव मंत्रालय, मंगेश बागडे अर्थ सचिव मंत्रालय, निलेश हेंबाडे पोलीस उपनिरीक्षक, संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, तानाजी करंजकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक, किशोर गायकवाड, अधीक्षक भूमी लेखा कार्यालय, दीपक देशमुख भूमी लेखा अधिकारी, अविनाश कातकांडे उद्योजक काकासाहेब देशमुख ऊ, बा, ठा प्रमुख, विशाल बलकवडे कुस्तीगीर, राजाभाऊ सोनवणे, गुरु स्पोर्टस, प्रमोद जाधव, शैलेश झुटे, भा. जपा, अध्यक्ष प्रसाद आडके, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष मंगेश करंजकर, सुनील कासार, शहर शिवसेना प्रमुख विक्रम भाऊ सोनवणे, शैलेश उदावंत, कैलास भोर प्रताप गायकवाड, अमर शिरसाठ, चंद्रकांत कातकांडे, पत्रकार सर्वश्री विलास भालेराव, भरत चव्हाण, दीपक कणसे, वाल्मिक शिरसाठ, महेश गायकवाड, सुधाकर गोडसे, गौतम पगारे, भास्कर साळवे, भास्कर सोनवणे, अशोक गवळी, जे, डे निकम महिला प्रतिनिधी अनिताताई करंजकर, प्रेरणा बलकवडे, भारती साळवे, जयश्री देशमुख, प्रतिभा घुमरे सौ. कस्तुरे, सौ. प्रतिभा घुमरे, स्वाती झुटे, जयश्री देशमुख, सभेस, रवींद्र एरम, मंगेश बागडे, वसंतराव पाटील, अनिल पवार, भरत चव्हाण, राजाभाऊ सोनवणे, कैलास भोर, चेतन बागडे, प्रमोद जाधव, प्रसाद आडके, सुभाष जाधव, प्रकाश सुराणा, शैलेश झुटे, राजेंद्र जाधव, प्रसाद आडके, शाम भागवत, दीपक देशमुख, प्रमोद लासूरे, काकासाहेब देशमुख दीपक बलकवडे, राजाभाऊ सोनवणे, सुनील कासार, विशाल बलकवडे, प्रताप गायकवाड, शेखर बागडे, सुनील जोऱ्हे, मंगेश करंजकर, शैलेश उदावंत, महेश गायकवाड, रवींद्र महाले, चेतन आंबेकर, चंद्रकांत कातकाडे, अमर शिरसाठ, मृत्युन्ज्य कापसे, शिवाजी घुगे, संभाजी देशमुख, पंकज शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी संभाजी देशमुख, प्रसाद आडके, शेखर बागडे, दीपक बलकवडे, मनोज कुंवर, प्रमोद जाधव यांचा सत्कार करण्यात आला, प्रास्तविक अनिल पवार यांनी केले. प्रसंगी सुभाष जाधव, प्रताप गायकवाड, मंगेश करंजकर, दीपक बलकवडे अनिल पवार, रमेश पवार यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन व आभार सरचिटणीस प्रशांत कापसे यांनी मानले