सर्वासाठी योग शिबिर संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/03/2024 7:22 AM

*युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या* माध्यमातून आम्ही नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत असतो. धावपळीच्या युगामध्ये शरीर स्वास्थ्य महत्त्वाचे आहे. यासाठी संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम राबवत असतो.
   आपल्या भागामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येते, *सर्वांसाठी सांगली मिरज कुपवाड महापालिकेतर्फे सहा दिवसाचे योग शिबिर पार पडले*
       यामध्ये सूक्ष्मव्यायाम , योगासने ,प्राणायाम , षटकर्म व अग्निसार, जलनीती सर्व प्रकारचे योगा *योगा प्रशिक्षक राजेंद्र नागमोती यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेतले*  
 परिसरातील अनेक  बंधू-भगिनींनी याचा लाभ घेतला.
 उपस्थित सर्वांचे शतशः आभार 🙏

Share

Other News

ताज्या बातम्या