शैलेश भाऊ पवार युवा मंचच्या वतीने प्रभाग १८ मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/06/2025 8:26 PM

प्रभाग क्र. 18 मध्ये पहिल्यांदाच शिक्षण सेवा गौरव पुरस्कार मा.शैलेश (भाऊ) पवार युवा मंच यांनी आयोजीत केला होता. यावेळी दहावी / बारावी मेरिट ने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी / विद्यार्थिनी यांचा सत्कार सोहळा व प्रमाणपत्र तसेच शालेय भेटवस्तू देण्यात आल्या.यावेळी प्रभागातील असंख्य नागरिक, मित्रपरिवार, विद्यार्थी / विद्यार्थिनी,पालकवर्ग, माजी सर, मुख्याध्यापक सर्व उपस्थितीत होते.

Share

Other News

ताज्या बातम्या