न्यु प्रायमरी स्कूल कुपवाडच्या यशाची परंपरा कायम, ३ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/07/2025 3:32 PM

*न्यू प्रायमरी स्कूल कुपवाड चे शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची परंपरा कायम*
*5 वी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये 3 विद्यार्थी गुणवत्ता यादीत
1)चि. विघ्नेश कोरे- 234 गुण गुणवत्ता यादीत 92 वा
2)चि. प्रसाद धोतरे - 230 गुण गुणवत्ता यादीत 101 वा 
3)कु.आराध्या गायकवाड - 224 गुण गुणवत्ता यादीत 130 वा. यशस्वी सर्व विद्यार्थी व पालकांचे खूप खूप अभिनंदन...
सदर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रमुख अमोल राठोड, हेमलता धोतरे, आसावरी आरते यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक श्री. कुंदन जमदाडे यांचे प्रोत्साहन तर संस्थेचे अध्यक्ष मा.आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष सूरज उपाध्ये सर,सेक्रेटरी रितेश शेठ सर, संचालक कांचन उपाध्ये, डॉ.पूनम उपाध्ये यांनी सदर विध्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
*सर्व गुणवत्ताधारक विध्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन*

Share

Other News

ताज्या बातम्या