ज्युनिअर राज्यसरीय मैदानी स्पर्धेत भैरवनाथ स्पोर्टसला ३ पदके

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/09/2025 8:39 AM

पुणे बालेवाडी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या महाराष्ट्र ॲथलेटिक असोसिएशन आयोजित ज्युनिअर राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये श्री भैरवनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन बामनोली ला तीन पदके कुमार प्रमोद भोसले बांबवडे रजत पदक  व  डेकेथलॉन क्रीड़ा प्रकारात कांस्य पदक(100 मि,110 अडथळा,लांब उडी, उंच उडी,बांबू उड़ी,1500 मि)मिळवले व  कु अनुकुमारी खुशवाह चालणे हिने 5000 मीटर चालने या क्रिड़ा प्रकारफ कास्यपदक मिळवले, यांचा श्री विनायक जोशी(NIS coach) सुरज फौंडेशन सचिव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रसंगी प्रशिक्षक मार्गदर्शक परशराम बामणे, फौजी सागर पवार उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या