सांगली माधवनगर रोड येथे नैसर्गिक नाला दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आरोग्य विभागाचे अधिकारी नेमके काय करत आहेत.
आधीच सगळे नाले दाबले असल्याने शहराचे वाटोळे झाले आहे.
मा.आयुक्त साहेबांना विनंती तात्काळ अधिकारी कर्मचारी यांना पाठवून सादर काम बंद करण्यात यावे आणि पूर्वी प्रमाणे नाले नैसर्गिक पद्धतीने रुंद करण्यात यावेत अशी विनंती आहे.
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा