वीज ग्राहकांची स्मार्ट मीटर म्हणजेच टी ओ डी मीटर ग्राहकांच्या समत्ती न घेता परस्पर बदली जात असल्याचे बाबत आमच्या नागरिक जागृती मंच कडून जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कडे आपले सरकार पोर्टल वरून तक्रार दाखल करण्यात आली होती त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात विभागीय पोलिस अधीक्षक यांच्या कडून सदर पत्र प्राप्त झाले आहे.
ज्या ज्या वीज ग्राहकांची वीस मीटर परस्पर बदलली जात असतील तर त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल करावा सदर तक्रार दाखल करून घेण्यासाठी संबंधित अधिकारी यांनी आदेश दिले आहेत त्यातून तुम्हाला काही अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधावा.
सतीश साखळकर. उमेश देशमुख शंभूराज काटकर महेश खराडे गजानन साळुंखे आनंद देसाई सर्व पक्षीय कृती समिती सांगली जिल्हा