सौ अनिता विजकुमार खोत प्रभाग २ क मधून निवडणुकीस सज्ज, मतरूपी आशिर्वाद देण्याचे केले आवाहन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/12/2025 10:39 AM

*सौ.अनिता विजयकुमार खोत*..
*मंगळवार पेठ उल्हासनगर कुपवाड*.

*व्यवसाय =व्यापार व गृहिणी*.
*फर्म=जय जिनेन्द्र इंटरपाईजेस* 
        *मेन रोड कुपवाड*.

*प्रभाग क्रमांक 2 (क) सर्वसाधारण महिला गट  उमेदवार*

*सन 2013 चा वॉर्ड क्रमांक 2 चा काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीत सहभाग*..

*व्यवसायाच्या माध्यमातून सर्वच समाजा मधील घरा घरात पोहोचलेल्या व कायम संपर्कात असलेल्या महिला वर्गातील लोकप्रिय व कार्यक्षम उमेदवार..*

*पुन्हा लढण्यास मैदानात सज्ज*
*आता हवा फक्त मत रुपी आशीर्वाद*

Share

Other News

ताज्या बातम्या