काल सांगलीतील अहिल्यादेवी होळकर चौकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झाले. सांगली शहरात उभा राहिलेला हा पुतळा त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या विचारांची निरंतर आठवण करून देणारे स्मारकचिन्ह म्हणून दिमाखात उभं असेल. आज या ऊर्जास्थळी भेट देऊन अहिल्यादेवींच्या या शक्तीशिल्पास अभिवादन केले आणि नतमस्तक झालो.
#जयअहिल्या
#येळकोट_येळकोट_जय_मल्हार
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकरांचा_विजय_असो