नांदेड :- दि. 25 डिसेंबर 2025 गुरुवार रोजी "अटल बिहारी वाजपेयी" या महापुरूषांची जयंती पोलीस अधीक्षक कार्यालयात साजरी करण्यात आली.
मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. दिनेश मुळे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस नियंत्रण शाखा, नांदेड यांचे हस्ते महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी श्री जे.ई. गायकवाड, पोउपनि तथा जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांचेसह पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व विभागाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन "अटल बिहारी वाजपेयी" या महापुरूषांना अभिवादन केले.
आहे. सदर कार्यक्रमाचे नियोजन पोहेकॉ / हानमंत पोतदार, नरेंद्र राठोड यांनी चांगल्या प्रकारे केले