सचिन सावंत,स्नेहल सावंत,अभिजित भोसले,रज्जाक नाईक यांचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पुणे येथे प्रवेश..

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/12/2025 10:50 AM

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्ष भारतीय जनता पार्टी बरोबरीत येत आहे असे दिसत आहे 
भारतीय जनता पक्षाचे तिकीट वाटप मधील गटबाजी संपली नाही तर दोन्ही राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेस एकत्र आल्यास सत्ते पर्यंत जातील असा सूत्रांचा अंदाज व्यक्त होताना दिसत आहे 
बघुयात काय काय होते ते...

सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या