वॉर्ड क्रमांक २ मधील सर्व सन्माननीय नागरिकांनी पदयात्रेत आमच्यासोबत सहभाग घेऊन ही पदयात्रा उत्साहात व निर्विघ्नपणे पार पाडली. या प्रेमळ साथीसाठी व विश्वासासाठी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार...
वॉर्ड क्रमांक २ मधील जनतेचा मा. गजानन मगदूम यांच्यावर असलेला विश्वास आजवर कधीही ढळलेला नाही आणि तो पुढेही कायम अबाधित राहील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.
हाच अमूल्य विश्वास दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदानाच्या दिवशी घड्याळ ⏰ या चिन्हासमोरील बटन दाबून मा. गजानन मगदूम यांना विजयी करून दाखवावा, अशी आपणा सर्व नागरिकांना नम्र व आपुलकीची विनंती...