सांगलीकरांसाठी अभिमानाचा क्षण, लोकहित मंचने केले सीईओ विशाल नरवाडे यांचे अभिनंदन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/02/2026 11:01 AM

सांगलीकरांसाठी अभिमानाचा क्षण! 🚩
​'माझी वसुंधरा' अभियानात सांगली जिल्हा परिषदेने सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक 'हॅटट्रिक' साधली आहे. या यशाचे खरे शिल्पकार आणि जिल्ह्याचे कार्यक्षम मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. विशाल नरवाडे साहेब यांची 'राज्यातील सर्वोत्कृष्ट सीईओ' म्हणून निवड झाली, ही आम्हा सर्व सांगलीकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
​तुमच्या कल्पक नेतृत्वाखाली तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ या पंचायत समित्यांनी आणि अनेक ग्रामपंचायतींनी जे देदीप्यमान यश मिळवले, त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! 💐
​पर्यावरण रक्षण आणि शाश्वत विकासाच्या दिशेने पडलेले हे पाऊल जिल्ह्याला नक्कीच नवी दिशा देणारे ठरेल.
​हार्दिक अभिनंदन! 💐✨

​विनीत:
मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली.

Share

Other News

ताज्या बातम्या