उध्यान की कचरा डेपो? मनपाचे नेहमी प्रमाणे दुर्लक्ष...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 19/02/2026 1:11 AM

​सांगलीची शान असलेले 'महावीर उद्यान' आज प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे कचऱ्याच्या साम्राज्यात हरवले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून, उद्यानाचे रूपांतर कचरा डेपोत झाले आहे.
​लोकहित मंच, सांगली या प्रकाराचा तीव्र निषेध करत आहे. प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन स्वच्छता करावी, अन्यथा लोकहित मंच स्टाईलने आंदोलन छेडले जाईल!

​आपला नम्र,
मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच सांगली.

Share

Other News

ताज्या बातम्या