महाराष्ट केसरी स्पर्धेत बामणोली, सांगलीचा मल्ल अमोल माने यास कास्यपदक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/03/2026 11:19 AM

वाघोली (पुणे) येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 
बामणोली येथील 
सांगलीतील मल्ल पै. अमोल उर्फ (पांडुरंग)माने 61 किलो वजनी गटात कास्यपदक🥉 मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंद💐🤼
त्याला मार्गदर्शन म्हणून वस्ताद अमोल पवार व आकाश राजपूत पप्पू काळभोर पुणे आकुर्डी यांचे मार्गदर्शन लाभले

Share

Other News

ताज्या बातम्या