ही गाड्यांची एवढी गर्दी नेहमीची, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/07/2026 12:21 PM

*ही गाड्यांची एवढी गर्दी नेहमीचीच डोकेदुखी झाली आहे...*
   *स्थळ...कुपवाड फाटा ते लक्ष्मी मंदीर रस्ता..*
*कारण... पोदार शाळेला पाल्याला सोडायला येणारे आलीशान चारचाकी धारक पालक...*
याकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे...

राजेन्द्र पवार,
कुपवाड.
सामाजिक कार्यकर्त व व्यापारी

Share

Other News

ताज्या बातम्या