ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

शहर सुशोभिकरण्याच्या तळमळीने निर्धार फाँऊडेशनचे रात्रीही श्रमदान


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/3/2020 9:34:42 AM

सांगली,

      आवड असली की सवड मिळते मग ती वेळ मध्यरात्रीची का असेना...! 

शहर सुशोभिकरणासाठी निर्धार फौंडेशनची रात्री श्रमदान 

सांगली-मिरज रोडवरील जिल्हा परिषद ते पुढारी भवन पर्यंत रोड डिवायडर मध्ये काही महिन्यांपूर्वी निर्धार फौंडेशनने रोपे लावली होती,आता ती चांगली वाढली आहेत त्यामुळे तो रस्ता सुंदर दिसत आहे त्या सुंरतेत आणखी भर घालण्यासाठी पुढील सुशोभिकरणाचे काम काल रात्रीपासूनच सुरु केले...
    दिवसभर वाहनांची रहदारी असते म्हणून रात्री काम सुरू करण्याचा निर्णय घेतला... यासाठी अजिंक्य रोपळकर,मनोज पाटील,दिपक कोळी,संदीप तडसरे आदी युवकांनी रात्रभर श्रमदान केले...

Share

Other News