ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कुपवाड शिवनेरीनगर येथे रस्ता डांबरीकरणास सुरुवात


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 5/20/2022 9:16:42 AM


   अनेक वर्षापासून शिवनेरीनगर परिसरांतील नागरिकांच्या मागणीनुसार या रोडच्या डांबरीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे.सदरचे काम नगरसेवक शेडजी मोहीते, नगरसेविका पदमश्री पाटील , नगरसेविका रईसा रंगरेज यांच्या प्रयत्नाने मंजुर होऊन प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली आहे.सदर कामाची पहाणी करताना नगरसेवक शेडजी मोहीते, रघुनाथ सातपुते , सुमित  सातपुते व परिसरातील नागरिक उपस्थीत होते.

Share

Other News