ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

आम्ही सर्व सच्चे शिवसैनिक उद्धवजींच्या पाठीशी :चंदनदादा चव्हाण


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 7/1/2022 9:02:43 AM


आम्ही शिवसैनिक आदरनीय पक्ष प्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेब यांचे सॊबत रहाणार असून पुन्हा या राज्यात शिवसेना बळकटी घेणार यासाठी नव्या उमेदीने कार्यरत रहाणार अशी ग्वाही चंदनदादा चव्हाण यांनी दिली तसेच येत्या सोमवारी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक पदाधिकाऱ्यांना शिवसेना गुंठेवारी विकास समितीत पक्षप्रवेश देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Share

Other News