प्राथमिक विद्यामंदिर भगूर शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 03/10/2023 9:56 AM

प्राथमिक विद्यामंदिर भगूर शाळेत *राष्ट्रपिता महात्मा गांधी* यांची जयंती व भारताचे दुसरे *पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री* यांची जयंती साजरी करण्यात आली वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यां चे हस्ते (जय गुंजाळ व दिया उचाडे ) प्रतिमा पुजन करण्यात आले विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून दोघांचे ही कार्याची माहिती दिली चतुर मॅडम यांनी *हे राम* या प्रार्थनेने कार्यक्रम ची सुरुवात केली महाजन सर नी गांधीजी व शास्त्रीच्या कार्याची माहिती सांगितली व स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले *रघुपतो राघव राजाराम* या भजनाने कार्यक्रम ची सांगता झाली

Share

Other News

ताज्या बातम्या