सांगली पोलीसांकडून होळी व धुलीवंदन सण साजरा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/03/2024 7:39 AM

लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सांगली जिल्हा येथे बंदोबस्त साठी आलेल्या सीआयएसएफ बटालियनचे सर्व अधिकारी व अंमलदार हे आपल्या कुटुंबापासून बंदोबस्तासाठी दूर असल्या कारणाने सीआयएसएफ जवानांना आपल्या कुटुंबाची  उणीव भासू नये यासाठी मा.पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या संकल्पनेतून होळी (धुलीवंदन) सण  सर्व  सांगली जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सीआयएसएफ बटालियनच्या सर्व अधिकारी व अंमलदार सोबत होळी (धुलीवंदन) सण  साजरा केला.

Share

Other News

ताज्या बातम्या