मनपा कर्मचारी सौ वेशाली कांबळे यांनी लोकल सेल्फ गव्हर्मेंट डिप्लोमा परीक्षेत देशात पटकावला प्रथम क्रमाक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/07/2025 1:05 AM

महापालिका कर्मचारी सौ. वैशाली कांबळे यांनी लोकल सेल्फ गव्हर्मेंट डिप्लोमा परीक्षेमध्ये भारतात पहिला क्रमांक पटकवला.

लोकल सेल्फ गव्हर्मेंट डिप्लोमा परीक्षेमध्ये भारतात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सांगली महापालिकेच्या कर्मचारी सौ. वैशाली संदीप कांबळे यांचे महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी सत्कार करीत कौतुक केले. 

सौ. वैशाली कांबळे या महापालिकेच्या जन्ममृत्यू विभाग सांगलीत संगणक चालक म्हणून कार्यरत आहेत. 
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उप आयुक्त स्मृती पाटील ,विजया यादव , अश्विनी पाटील ,निखिल जाधव सर्व खाते प्रमुख  उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या