सांगली : सांगली जिल्हा क्रिकेट असोशिएशनच्या नवीन निवडी पार पडल्या.
यामध्ये सांगली जिल्हा क्रिकेट असोशिएशनच्या जिल्हाध्यक्ष पदी मा.संजयजी बजाज,सांगली जिल्हा क्रिकेट असोशिएशनच्या कार्याध्यक्ष पदी चंद्रकांत पवार तसेच सांगली जिल्हा क्रिकेट असोशिएशनच्या सेक्रटरी पदी मा.किशोर शहा यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी राहुल पवार , शेडजी मोहिते ,मुस्ताकअली रंगरेज ,शहाजी भोसले, युसूफ जमादार राहुल आरवडे , महालिंग हेगडे,रितेश कोठारी अमित फारने ,विजय वावरे ,गणेश कुकडे ,सागर कोरे धनंजय डुबल ,सुमित चव्हाण ,प्रशांत पाटील ,कपिल गस्ते, सुनील कवठेकर विजय शिंदे, प्रशांत कोरे, सुमित चव्हाण, सागर कोरे ,विशालदीप बाळकृष्ण जाधव ,संतोष कोळी,एस.एच शेख आदी क्रिकेट पंच,सिलेक्टर , स्कोरर , प्रशिक्षक तसेच जिल्ह्यातील सर्व खेळाडू त्याचबरोबर पालक व नागरिक आदी मोठ्या उपस्थित होते.