अखिल भारतीय पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल #अल_मदत_फाउंडेशन_सांगली_जिल्हा यांना मानाचा #महाराष्ट्र_भूषण_पुरस्कार मिळाला यावेळी सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. तरी अखिल भारतीय पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांचे मनापासून आभार अध्यक्ष मा. जविदभाई मुल्ला यांनी मानले.