पिंपळगाव,बामणी,मेंढला,दाभड,सावरगाव येथे विविध विकासकामाचे आ.श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 20/12/2025 7:35 PM

नांदेड :- तालुक्यातील पिंपळगाव(म),बामणी,मेंढला(बु), सावरगाव येथे विविध विकास कामांचे भुमीपुजन आ.ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले,यावेळी लोकप्रतिनिधी,पदाधीकारी व गावकर्यांची उपस्थीती होती.
पिंपळगाव(म) येथे खंडोबा मंदीर सभागृह १५ लाख,उपकेंद्र संरक्षीत भींत,आंबेडकर सीमेंट रस्ता १० लाख,तलाठी कार्यालयाचे बांधकाम ४० लाख व दाभड,बामणी येथे ५ कोटीच्या कामाचे भुमीपुजन करण्यात आले,मेंढला येथे विकास कामांचे भुमीपुजन करण्यात आले.यावेळी कृऊबाचे सभापती संजय देशमुख लहानकर,तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे,कृऊबाचे संचालक निळकंठराव मदने,सुभाषराव कल्याणकर,राजकुमार जाधव,पवन इंगोले,लक्ष्मण इंगोले,भगवान तिडके,बालाजी स्वामी,बाळू पाटील धुमाळ,सुधाकर कदम,नागोराव भांगे, शंकर ढगे,राजू शेटे,योगेश हाळदे,रामराव भालेराव,विलास साबळे,यांची प्रमुख उपस्थीती होती.
यावेळी आ.श्रीजया चव्हाण म्हणाल्या कि,आमदार व खासदार निधीसह वेगवेगळ्या विभागातून मोठ्या प्रमाणावर मतदार संघात निधी आणून पारदर्शकपणे विकासाचे कामे करून जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पुर्ण करून दाखवायचा आहे,सुशीक्षीत तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भव्य रोजगार मेळावा घेतला,शेतकऱ्यांसाठी विधानसभेत आवाज उठविला व जिल्हा परीषेत शाळेची खरी गुणवता वाढीसाठी व भौगोलिक सुविधासाठी काम करायचे आहे,इसापूर धरणाच्या पाण्याचे नियोजनही करायचे आहे, चंद्रमुणी लोणे,उपसरपंच संतोष कल्याणकर,सदाशिवराव कल्याणकर,वसंतराव कल्याणकर,उल्लास कल्याणकर,अजय कल्याणकर,दिगंबर कल्याणकर,सचीन कल्याणकर,हजुसींग महाराज,साहेबराव कदम,मल्लीकार्जुन चिंतले,बालाजी कदम,अंकुश कदम,चंद्रकांत कदम,सरपंच सौ.खंडागळेसचीन कदम,मारोती स्वामी,भिमराव कदम,राजू कदम,शंकरराव टेकाळे,राजू टेकाळे,अरविंद पांचाळ,सरपंच कांचन कुलदीप सुर्यवंशी,अडकिणे,आबादार,गजानन बिचकुले,ग्यानेश्वर भरकड,देवराव अडकिणे,सरपंच माधव पांचाळ,राजाराम पवार,उध्दवराव आबादार,विजय जाधव,परमेश्वर बंडाळे,दिगंबर आबादार,गजानन आबादार,राजू आबादार,बाजीराव मदने यांच्यासह आदिंची उपस्थीती होती.

Share

Other News

ताज्या बातम्या