नुतन शाहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेश नाईक सोमवारी पदभार स्विकारणार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/12/2025 5:25 PM

सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सांगली महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी  सभापती राजेश नाईक यांची नुकतीच निवड झाली आहे त्यांचा पदभार ग्रहण समारंभ सोमवार दिनांक 22  डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता राज्याचे माजी मंत्री व जिल्ह्याचे नेते मा डॉ विश्वजीत कदम व जिल्ह्याचे खासदार मा विशाल दादा पाटील जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार विक्रम दादा सावंत व जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस भवन सांगली येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी काँग्रेस अंतर्गत सेवा दल युवक काँग्रेस महिला काँग्रेस एन एस युआय व सर्व सेलच्या पदाधिकारी  यांनी आपल्या कार्यकर्त्यासह  सदर कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती.

आपला,
 अजित ढोले.
अध्यक्ष, सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दल

Share

Other News

ताज्या बातम्या