कुपवाड ता.३०,
प्रभाग १ मधून सर्वसाधारण ड गटातून जय हिंद सेनेचे युवा प्रमुख मा. रणजित चंदनदादा चव्हाण आज निवडणूक अधिकाऱ्यांकडे अधिकृत अर्ज दाखल करण्यात आला.सोबत जय हिंद सेनेचे कार्याध्यक्ष संजीत चव्हाण उपस्थीत होते.
अर्ज भरण्या अगोदरच प्रभाग एक मधून हजारो जेष्ठ नागरिक, महिला, युवक यांची गर्दी लक्षनीय होती.अंबा चौक येथे जयहिंद सेनेची मोठी सभा पार पडली. नागरिकांनी घोषणा देऊन परिसर दनाणून सोडला. याप्रसंगी पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण, पक्षाचे जेष्ठ नेते डॉ. मन्नान शेख, रामभाऊ पाटील. युवराज मोने. विजय बल्लारी, रामदास सावंत. नईमभाई शेख. गजानन हंकारे. आदी उपस्थित होते.