मा. नगरसेवक गजानन मगदुम यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 31/12/2025 11:21 AM

सेवेशी तत्पर एकच उत्तर…..!!!
 
गजानन भाऊ मगदूम
प्रभाग क्रमांक 2

अर्ज भरलाय जनतेचा विजयाचा ✌️
अर्ज भरलाय जनतेचा विश्वासरूपी आशीर्वादाचा ✌️

#जनतेचं ठरलंय
#जनतेचाआवाज 
#विकासाचावादा 
#5वर्षकार्यतत्परतेची

तरुण मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी कुपवाड व परिसरामधील मुलांना दररोज खो-खो या खेळाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते.

जनतेचा हक्कासाठी प्रशासनासोबत दोन हात करणार सर्वसामान्यांच नेतृत्व...!!


Share

Other News

ताज्या बातम्या