🔺 🔺 वणी वकील संघाकडून ॲड. ट्विंकल गोहणे यांचा सत्कार
🔺 ॲड. ट्विंकल गोहणे यांना मिळाले सुवर्ण पदक
🔺 गुणवंतांच्या सत्कारामुळे नवोदितांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळते - ॲड. वीरेंद्र महाजन, अध्यक्ष वणी वकील संघ
_______________________
वणी : ॲड. ट्विंकल गोहणे यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली कडून घेण्यात आलेल्या बी ए एल एल बी या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केल्या मुळे त्यांना दिनांक २१ जानेवारी २०२६ का तेराव्या दीक्षांत समारंभात मान्यवरांचा हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. या अनुषंगाने वणी वकील संघाचे वतीने वणी बार रूम मध्ये विशेष कार्यक्रम घेऊन ॲड. ट्विंकल गोहणे यांचा सत्कार करण्यात आला.
कु. ट्विंकल सुधाकर गोहणे ही वणी तालुक्यातील केसुर्ली ह्या छोट्या गावातील एका शेतकरी कुटुंबातील लहापणीच पित्याचे छत्र हरवलेली आणि आईचा कष्टातून शिक्षण घेणारी कन्या असून तिने प्रचंड जिद्दीने आपले बी ए एल एल बी चे शिक्षण पूर्ण केले. त्या मध्ये तिने गोंडवाना विद्यापीठात हिंदू कायदा या विषयात प्राविण्य मिळवित सुवर्ण पदक पटकाविले. सध्या ती वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयात ॲड. अविनाश बोधाने ह्यांचे कडे सहायक अधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत. त्या अनुषंगाने वणी वकील संघाने वणी बार मध्ये विशेष कार्यक्रम घेऊन त्यांचा सत्कार करून त्यांना भेट वस्तू देण्यात आली.
"वणी वकील संघात नव्याने प्रवेश केलेल्या नवीन वकिलांना प्रोत्साहित करण्यासाठी वणी वकील संघ सातत्याने प्रयत्न करीत असते, ॲड. ट्विंकल हिला सुवर्णपदक मिळाल्याने वणी बार चा मान उंचावला असून गुणवंतांचा सत्कार केल्याने गुणांचा विकास होऊन नवोदितांना चांगले कार्य करण्याची प्रेरणा निर्माण होऊन प्रोत्साहित होते", असे सकारात्मक प्रतिपादन वणी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. वीरेंद्र महाजन यांनी अध्यक्षपदावरून बोलताना केले. या वेळेस ॲड. अविनाश बोधाने, ॲड. नीलेश चौधरी यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. यावेळेस ॲड. ट्विंकल गोहणे यांनी सुद्धा सत्काराला उत्तर देत आपले मनोगत व्यक्त केले.
सत्कार कार्यक्रमाचे संचालन वकील संघाचे सचिव ॲड. अमोल टोंगे यांनी तर आभार ॲड. दिलीप परचाके यांनी मानले. या कार्यक्रमाला वणी बार रूम मध्ये वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयातील सर्व महिला पुरुष वकील मंडळी उपस्थित होती._______________________
वणी : ॲड. ट्विंकल गोहणे यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली कडून घेण्यात आलेल्या बी ए एल एल बी या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केल्या मुळे त्यांना दिनांक २१ जानेवारी २०२६ का तेराव्या दीक्षांत समारंभात मान्यवरांचा हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. या अनुषंगाने वणी वकील संघाचे वतीने वणी बार रूम मध्ये विशेष कार्यक्रम घेऊन ॲड. ट्विंकल गोहणे यांचा सत्कार करण्यात आला.
कु. ट्विंकल सुधाकर गोहणे ही वणी तालुक्यातील केसुर्ली ह्या छोट्या गावातील एका शेतकरी कुटुंबातील लहापणीच पित्याचे छत्र हरवलेली आणि आईचा कष्टातून शिक्षण घेणारी कन्या असून तिने प्रचंड जिद्दीने आपले बी ए एल एल बी चे शिक्षण पूर्ण केले. त्या मध्ये तिने गोंडवाना विद्यापीठात हिंदू कायदा या विषयात प्राविण्य मिळवित सुवर्ण पदक पटकाविले. सध्या ती वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयात ॲड. अविनाश बोधाने ह्यांचे कडे सहायक अधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत. त्या अनुषंगाने वणी वकील संघाने वणी बार मध्ये विशेष कार्यक्रम घेऊन त्यांचा सत्कार करून त्यांना भेट वस्तू देण्यात आली.
"वणी वकील संघात नव्याने प्रवेश केलेल्या नवीन वकिलांना प्रोत्साहित करण्यासाठी वणी वकील संघ सातत्याने प्रयत्न करीत असते, ॲड. ट्विंकल हिला सुवर्णपदक मिळाल्याने वणी बार चा मान उंचावला असून गुणवंतांचा सत्कार केल्याने गुणांचा विकास होऊन नवोदितांना चांगले कार्य करण्याची प्रेरणा निर्माण होऊन प्रोत्साहित होते", असे सकारात्मक प्रतिपादन वणी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. वीरेंद्र महाजन यांनी अध्यक्षपदावरून बोलताना केले. या वेळेस ॲड. अविनाश बोधाने, ॲड. नीलेश चौधरी यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. यावेळेस ॲड. ट्विंकल गोहणे यांनी सुद्धा सत्काराला उत्तर देत आपले मनोगत व्यक्त केले.
सत्कार कार्यक्रमाचे संचालन वकील संघाचे सचिव ॲड. अमोल टोंगे यांनी तर आभार ॲड. दिलीप परचाके यांनी मानले. या कार्यक्रमाला वणी बार रूम मध्ये वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयातील सर्व महिला पुरुष वकील मंडळी उपस्थित होती.