शिवसेनेचे *जीवन गौरव* गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 23/01/2026 7:20 PM

शिवसेनेचे *जीवन गौरव* गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर 

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिले जाणारे जीवनगौरव गुणवंत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार 2026 जाहीर करण्यात आले. अशी माहिती संयोजक माजी नगरसेवक संग्राम करंजकर यांनी दिली. याप्रसंगी निवड समितीचे अध्यक्ष शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे. कार्याध्यक्ष साहेबराव कुटे. यावेळी निवड समिती सदस्य आणि शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावर्षीचा दिवंगत शिक्षक नेते के के अहिरे स्मरणार्थ जीवन गौरव पुरस्कार क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांना जाहीर करण्यात आला आहे. तर आदर्श संस्था पुरस्कार महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळ नाशिक यांना प्रदान करण्यात येणार आहे. आदर्श शाळा पुरस्कार सरस्वती एज्युकेशन सोसायटी संचलित देवळाली हायस्कूल देवळाली कॅम्प यांना जाहीर झाला आहे. उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार अशोक नंदन. ज्ञानेश्वर ठाकरे. सुनिता पगार. सुनील बिरारी. केशव रौंदळ. अफजल आजमी.केशव रौंदळ. अफजल आजमी. राजकीय वैशाली दाणी. साहित्य काशिनाथ गवळी. सामाजिक क्षेत्र राहुल दवंदे. सहकार क्षेत्र मोहन चकोर. अध्यात्म व समाज प्रबोधन ह भ प नरेंद्र महाराज गुरव. संघटन भाऊसाहेब शिरसाट. नाट्य नृत्य श्री बापू गोविंद. संगीत प्रशांत महाबळ. पत्रकारिता भगवान हिरे. महिला सबलीकरण साधना पाटील. विज्ञान व तंत्रज्ञान काकाजी भामरे. तंत्रस्नेही व्यवसायिक शिक्षण अनिता भंडारे. चित्रकला सुनील लाड. क्रीडा विभाग यशवंत ठोके. क्रीडा विभाग ग्रामीण गणपत सदगीर. स्काऊड बापू चतुर. गाईड अरुणा खरे. उपक्रमशील शिक्षक आदिवासी विभाग कांतीलाल जाधव. उमेश खैरनार. दिव्यांग श्रीमती ज्योती देसले. एनसीसी श्री राजेश चव्हाण. पर्यावरण श्री प्रदीप सिंह पाटील. शिक्षकेतर कर्मचारी अविनाश रहाणे. बाळासाहेब मोरे. सुखदेव जाधव. प्रयोगशाळा सहाय्यक महेंद्र बच्छाव. प्रयोगशाळा परिचय काशिनाथ कावळे. ग्रंथपाल दिपाली रसाळ. अंगणवाडी सेविका श्रीमती सुषमा देशमुख. उपक्रमशील शिक्षक प्राथमिक विभाग कैलास पवार. अवधूत खांडगीर. श्रीमती रूपाली कराड. शिक्षकेतर कर्मचारी सचिन हरिश्चंद्र. विशेष पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर कृष्णा शहाणे. श्री गोरख नगर. मनोज मोगरे. संजय काळे. श्रीमती सुनिता सोनवण प*** विश्वास. सुनील बसते. श्रीमती ललिता भांबरे. इत्यादी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना  पुरस्कार जाहीर झाला आहे

Share

Other News

ताज्या बातम्या