कुपवाड MIDC पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक (API) श्री. आनंदराव घाडगे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उपस्थित व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरू आस्की, उपाध्यक्ष सचिन नरदेकर ,अनिल दादा कवठेकर, अमर दीडवळ ,लक्ष्मण पाटील, श्याम बाट ,निलेश चौगुले, अभिजीत कोल्हापुरे ,रमेश भानुषाली ,अनिल गडदे, अमरदीप गाडेकर, बजरंग खरात, पवन कर्वे ,मनोज अदाटे, मच्छिंद्र वानखडे, उपस्थित होते.