महापालिकेत नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 23/01/2026 8:00 PM

नांदेड :-  नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने दि.२३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मुख्य प्रशासकीय इमारत,स्थायी सभागृह कक्ष येथे *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या हस्ते *“नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे”* यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त नितीन गाढवे,उपायुक्त स.अजितपालसिंग संधु, कार्यालय अधिक्षक पद्माकर कावळे, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे यांच्यासह मनपाचे कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या